किचन
१) किचन मध्ये जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्वेकडे असनं सर्वात चांगलं, जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल. २) किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणे गरजेच आहे. ३) किचनच्या पश्चिमेला second priority देणे (वजन ठेवण्यासाठी ) ४) किचनच्या पूर्वेची wall जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे ,उत्तरेची wall पण ओपन ठेवणे. ५) किचन मध्ये ग्रोसरी (धान्य साठवण) हे नेहमी दक्षिण-पश्चिमेला ठेवणे, हे रोज वापरायचे धान्य ठेवणे. ६) किचन ची crokery पूर्व-उत्तर भागातच ठेवणे . ७) किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्न धान्याचा थोडा साठा तरी display ला पाहिजे. उदा: तांदूळ, गहू, मसाले पदार्थ, डाळी इ. ...