सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय.
सुखी संसारासाठी काही सोपे घरगुती उपाय.
१) स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद-कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे, दोन रंगांची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणि घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जावून पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ-संध्याकाळ उंब्रराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लाववा. (घरात सुख:शांती नांदेल.)
२) पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देव-देवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत-कुलदेवी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, घंटी, आराध्यदैवत असावे. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा व दोन अगरबत्ती लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी. (देवी-देवतांची कृपा दृष्टी लाभेल.)
३) पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुखलेल झाड टेवु नये. घरात हसत खेळत वातावरण ठेवावे.
४) घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये, नवरा-बायकोंनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा.
५) घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. (कामे होतील.)
६) घरात जुन्या वस्तूंचा साठा करून टेवू नये, जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. इलेक्ट्रॉनिक बंद वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. (रखडलेली कामे मार्गी लागतील.)
७) सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठन करावे. थोरांचा आदर करावा, कोणालाही दुखवू नये.
८) स्त्रियांनी सोवळ-ओवळ पाळाव. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपारिक रित्या साजरे करावे. (लक्ष्मी-नारायणाचा वास राहील.)
९) मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये, प्रत्येक वर्षी पितृ पक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. (त्यांचे आशिर्वाद लाभतील.)
१०) वर्षातून एकदा सह-परिवार कुलदेवी-कुलदैवताच्या दर्शनास न चुकता जावून यावे, हे करताना नातेवाईकांना भेट देवू नये. (सर्व कुटुंबावर छत्र-छाया राहील.)
देव-धर्म करू नये असं नाही परंतु वास्तुशास्त्राप्रमाणे घरामध्ये मोडतोड न करता फेर-रचना केल्यास सर्वच चित्र पालटु शकते. तेव्हा आपली वास्तू काय सांगते / दर्शविते हे जाणून घेण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावे, वास्तुशास्त्रासंदर्भात योग्य ते मार्गदर्शन उपाययोजनां सहित दिले जाईल.
वास्तुशास्त्र तज्ञ श्री. मनोजकुमार आप्पा मोहिते – ९९२०१२९६४३, ९९३००२९६४३
इमेल :- vastusiddhii@gmail.com

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा