वास्तू पुरुषावर ओजे असल्यास
१) वास्तुपुरुषाच्या पायावर जड ओजे असेल तर पायाचा
त्रास होऊ शकतो.
२) वास्तुपुरुषाच्या छातीवर जर / हार्ट वर जर शिडी
येत असेल तर हार्ट चा प्रोब्लेम होईल.
३) वास्तुपुरुषाच्या लिवरवर जर शिडी / खांब असेल तर
डायबेटीस चा प्रोब्लेम होईल.
४) South of South-East व East of South-East चा
मुख्यदरवाजा असेल तर आजार मागे लागतील.
५) वास्तू जागृतीचे तीन काळ आहेत, २१ महिने, ७ वर्षे
आणि १५ वर्षे.
६) मुख्य दरवाजा बदलत असताना हनुमानांचे हवन करणे
गरजेचे आहे (१५ मिनिटानंतर) नाहीतर नुकसानाला सामोरे जावे लागेल.
७) पूर्वेचा मुख्य दरवाजा सर्वात चांगला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा