वास्तू पुरुषावर ओजे असल्यास
१) वास्तुपुरुषाच्या पायावर जड ओजे असेल तर पायाचा त्रास होऊ शकतो. २) वास्तुपुरुषाच्या छातीवर जर / हार्ट वर जर शिडी येत असेल तर हार्ट चा प्रोब्लेम होईल. ३) वास्तुपुरुषाच्या लिवरवर जर शिडी / खांब असेल तर डायबेटीस चा प्रोब्लेम होईल. ४) South of South-East व East of South-East चा मुख्यदरवाजा असेल तर आजार मागे लागतील. ५) वास्तू जागृतीचे तीन काळ आहेत, २१ महिने, ७ वर्षे आणि १५ वर्षे. ६) मुख्य दरवाजा बदलत असताना हनुमानांचे हवन करणे गरजेचे आहे (१५ मिनिटानंतर) नाहीतर नुकसानाला सामोरे जावे लागेल. ७) पूर्वेचा मुख्य दरवाजा सर्वात चांगला.